५०० पान भोजन व्यवस्था- वरण, पांढरा भात, तूप, १ डाळ, १ राइस, १ महाराष्ट्रीयन भाजी, १ पंजाबी भाजी, १ कटलेट स्नॅक, १ स्वीट, पुरी, कोशिंबीर, पापड, मीठ, लिंबू लोणचे इ.
इतर सुविधा
्टेज डेकोरेशन, चौरी मंडप, गुलाब फुले ३०० नग, १०० गजरे, पान सुपारी ५०० नग,
पेढे ५०० नग ( पॅकिंग सह), अक्षता बटवे ५०० नग, २ स्पेशल हारतुरे, भटजी( सर्व साहित्यासह), २ किलो अक्षता, ५ लोकांचा बँड २ तास, वधुवर थर्माकोल अक्षरे, रांगोळी, फुलांची पायघडी, डोली-घोडा, स्वागत बॅनर, फेटे २५ नग, इ.
गोल्डन पॅकेज
हॉल सोबत मिळणाऱ्या सुविधा
Ac हॉल
Vip आराम खुर्ची - २२ नग
स्टेज - २५*१८*१५
राजाराणी रॉयल सोफा
लाकडी पाट ( सनामाईका ) २५ नग
गादी सेट १०० नग( चादर, उशी, बेडशीट कव्हर सहित)
सुश्राव्य ध्वनी यंत्रणा
पूजेचे साहित्य ( ताम्हण, तांब्या, पळी, चांचुपत्र - प्रत्येकी ४नग, आरती ताट - करवंडी २ नग, होम कुंड, घंटा, गौरीहार, मुसळ २ नग, दुरडी, समई ४ नग, चौरंग ३ नग इ.)
सतरंजी ( जमखाने) ६ नग
अक्षता टेबल ( कव्हर सहित) २ नग
वधू / वर ac रूम सर्व सोई सह( अटॅच टॉयलेट बाथरूम, चेंजिंग रूम लॉकर)
संपूर्ण हॉल मधे माटींग
सिक्युरिटी गार्ड ( गाडी पार्किंग साठी )
१४ कॉमन अटॅच टॉयलेट बाथरूम
सकाळी अंघोळीसाठी गरम पाणी( सकाळी ६ ते ८ )
भव्य कार व टू व्हीलर पार्किंग
हॉल च्या आवारात श्री वंदनसाठी हनुमानाचे मंदिर उपलब्ध
एकाचवेळी ५०० लोकांची पंगत बसण्याची सुविधा( ५०० फायबर खुर्ची, १२५ स्टील टेबल )
अक्वागार्ड हायफ्लो आणि वॉटर कूलर उपलब्ध
बुफे स्टॉल ४ नग
जेवण करण्यासाठी व वाढण्यासाठी अचाऱ्याना लागणारी सर्व भांडी उपलब्ध
४००० स्के फूटचे किचन
अचाऱ्यांसाठी स्वतंत्र टॉयलेट बाथरूम
४००० स्के फूट हळदी खेळण्यासाठी स्वतंत्र हॉल( चेंजींग रूम सहित)
१५ * १५ चौरी मंडप
कळसासाठी स्टील तांबे, पाट
लॉन v सर्कल अंब्रेल्ला मंडप बुफे स्टॉल १००० लोकांची बुफेची व्यवस्था.
५५०० स्के फूट अंब्रेल्ला मंडप, २५० फायबर खुर्ची, दोन फॅन
लॉजिंग रूम ( डबल बेड अटॅच टॉयलेट बाथरूम ) १४ रूम उपलब्ध
आदल्या दिवशी मिळणाऱ्या सुविधा
१५० कप चहा बिस्कीट
१५० लोकांसाठी सूप ( कोणताही एक)
१५० लोकांसाठी स्नॅक स्टार्टर्स - कोणतेही २ ( मोबाईल सर्व्हिस लेडीज व जेंट्स वेटर्स सहित)
इतर सुविधा
स्टेज डेकोरेशन, वधू वरांसाठी २ हारतुरे, गजरे ५० नग, फुलांची पायघडी, रांगोळी, हळदीसाठी साहित्य, विधीसाठी ६ स्पेशल खुर्ची
श्रीमंतपूजन व भेटीगाठीसाठी भटजी सर्व साहित्यासह
१५० पान भोजन - ( लॉनमधे सर्कल टेबल व बुफे डेकोरेशन सहित)
मेनू - स्वीट( श्रीखंड/जिलेबी/स्पेशल ड्रायफ्रूट खीर) १ महाराष्ट्रीयन भाजी, १ पंजाबी भाजी, चपाती/ पुरी, १ राइस, १डाळ आमटी/ कढी/टोमॅटो सार, सलाड, पापड, मीठ, लिंबू लोणचे इ.
वेलकम ड्रिंक - ऑरेंज, पाईनापल, लेमन, मँगो......यापैकी २
५०० पान भोजन व्यवस्था- वरण, पांढरा भात, तूप, १ डाळ, १ राइस, २ पंजाबी भाजी, १ कटलेट स्नॅक, १ स्वीट, पुरी, कोशिंबीर, पापड, मीठ, लिंबू लोणचे इ.
आईस्क्रीम- व्हेनीला (६०० स्कूप), चॉकलेट व स्ट्रॉबेरी सिरप सह)
इतर सुविधा
Vip स्टेज डेकोरेशन, vip चौरी मंडप, स्वागत कमान, ३० फूट टनेल, २ कार डेकोरेशन, सेल्फी कॉर्नर, १५० फूट पर्टिशन, वधुसाठी फुलांची चूनरी, स्पेशल गुलाब पाकळी हार, गुलाब फुले ३०० नग, १०० गजरे, पान सुपारी ५०० नग
पेढे ५०० नग ( पॅकिंग सह), अक्षता बटवे ५०० नग, २ किलो अक्षता, अक्षता वाटपासाठी नऊवारी साडीमध्ये मुली, तुतारी वादक, १० लोकांचा ब्रँड २ तास, वधुवर थर्माकोल अक्षरे, रांगोळी, फुलांची पायघडी, डोली
( ६ मावळ्यांसह), घोडा ( छत्रीसह मावळा), स्वागत बॅनर, फेटे १०० नग, २ जरीचे फेटे, स्पेशल नवरदेव फेटा.